दीपावली
दिव्यांची आरास ..उटण्याचा सुगंध
चिमुकल्यांच्या डोळ्यात आनंदाच्या फुलबाज्या...
देखणं फराळाचं ताट ..दरवळला अत्तराचा घमघमाट
शेवंतीची नाजूक फुले.. झाला लक्ष्मीपूजनाचा थाट ...
जेवताना पानात आग्रहाची पोळी
पाडव्याची भेट बनते सोन्याची दिवाळी ...
सासरी असूनही मनात माहेर..
भावाची आठवण... आणि डोळ्यात मोत्यांच्या ओळी.- --सुधांशु नाईक , बहारिन १२/११/१२

Very nice poem, Sudhanshu!
ReplyDelete